जर तुमच्या शहरातील एखादी समस्या सोडवण्यासाठी संधी मिळाली तर तुम्ही कोणती समस्या सोडवाल? आणि कशा प्रकारे सोडवाल.?

जर तुमच्या शहरातील एखादी समस्या सोडवण्यासाठी संधी मिळाली तर तुम्ही कोणती समस्या सोडवाल? आणि कशा प्रकारे सोडवाल.? अशा अनेक समस्या आहेत. त्यामध्ये एक माणसाची मानसिकता बदलता आली तर सगळ्यात आधी ती बदलण्याचा प्रयत्न मी करेल. जाता येता रस्त्यावर कचरा टाकणे आणि सतत थुंकणे या सगळ्यात आधी गोष्टीत बदलण्याचा मी प्रयत्न करेल. त्यांनतर स्त्रियांना वाटणारी असुरक्षिता याबद्दल जे असंख्य मनाला भिडणारे प्रश्न आहे ते सोडवण्यावर भर देईन. त्याबद्दल जनजागृती करून किंवा अजून त्याच्यावर काय करता येईल ते मी सर्वोतपरी प्रयत्न करेल.

Leave a Comment

Your email address will not be published.