Recent Blogs

काय मिळवलं अन काय गमावलं ?

युष्यात आपण काय मिळवतो आणि काय गमावतो याचा आपण दैनंदिन जीवनात विचार करतच नाही.कदाचित तो विचार करायला आपल्याला वेळ भेटतच नसेल.आणि म्हणून तो विचार करायचं राहून जाते. काय मिळवलं ते मिळवता मिळवता आपण काय गमावत असतो हे सुद्धा बघणे गरजेचे आहे.  Read more…

पाऊलवाट ओळखीची असावी.

आयुष्यात आपली वाट नेहमीच्या दिशेला असताना अचानक त्यात नागमोडी वळणे येत असतात. त्या नागमोडी वळणावर असताना आपल्याला अनेक रस्ते , आपल्याला चांगले वाईट अनुभव येत असतात.त्या अनुभवातून आपण मोठे होत असतो. Read more…

कशाला काही मनाला लावून घ्यायचं ?

आयुष्यात सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतल्या तर त्याचा त्रास आपल्याला होतो. मुळात कोणती गोष्ट आपण चुकीची केली नसेल त्या गोष्टी च वाईट वाटून कशाला घ्यायचं. होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करून  काय होणारे त्याने आपल्यालाच त्रास होईल. Read more…

शांततेत सुख असते

जेव्हा मनात काही नसते तेव्हा शांत बसून राहणे आणि स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे.शांत राहणे म्हणजे काय डोक्यात जे काही विचार चालू असतात त्यातून थोडा वेळ विश्रांती घेणे,थोडा वेळ मनाला सुद्धा विचारांपासून दूर ठेवणे.  Read more…

पर्वा न करता जगता आले तर.!

आयुष्यात सतत हे केल्याने काय होईल ते केल्याने काय होईल अशी सतत आपण पर्वा करत आयुष्य आपण जगात असतो.कधी कधी त्यामुळे सारखं असा विचार करत आयुष्य जगलो तर नक्कीच ताणतणावला सामोरे जावे लागेल.चांगल्या गोष्टीची सुरवात पर्वा न करता जर केली तर  ती कितीतरी पटीने चांगली होऊ शकते.  Read more…

शब्द सुद्धा अपुरे पडतात.

आयुष्यात काही वेळेस आपल्या मनातल्या भावना व्यक्त होण्यासाठी शब्द सुद्धा आपल्याला सुचत नाही. त्यामुळे कसे आणि केव्हा आणि कोणापाशी व्यक्त होयच हेसुद्धा आपल्याला समजत नाही.अशा वेळी मनातल्या गोष्टी या मनातच राहतात आणि मनात विचारांचा काहूर माजतो.  Read more…

खुप काही मनात दाटले आहे.

आयुष्यात खुप गोष्टी आपल्या मनात दाटून राहत असतात. त्या जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हायसे वाटत नाही.
मनात विचारांचा गोंधळ असताना आपले मन कुठेच रमत नाही. जोपर्यंत आपण शांत नसतो तोपर्यंत आपले मन स्थिर नसते. मन हे खुप चंचल असते. कधी कधी नको ते विचार मनात येत असतात .
Read more…

अनामिक भीतीला नाव काय द्यायचे?

आपल्याला आयुष्यात कशाची तरी भीती ही वाटत असते. ती भीती काही केल्या आपल्या मनातून जात नाही. भीती वाटण्याचे काही प्रकार आहे जसे की एखाद्याला उंचीवर जाण्याची , बंद खोलीची , वादळ वारा पाऊस, लिफ्ट ची असे असंख्य प्रकारच्या भीती असतात .  Read more…